शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे नेते संदीप कारंडे यांचा स्वाभिमानीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 12:32 IST

Raju Shetty Swabimani Shetkari Sanghatna kolhapur- धनगर समाजाचे नेते, युवा उद्योजक संदीप कारंडे यांनी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. सर्कीट हाऊस येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला.

ठळक मुद्देधनगर समाजाचे नेते संदीप कारंडे यांचा स्वाभिमानीत प्रवेश राजू शेट्टी यांचा राज्यातील धनगर समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न

कोल्हापूर: धनगर समाजाचे नेते, युवा उद्योजक संदीप कारंडे यांनी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. सर्कीट हाऊस येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला.

हातणगंलेचे असलेले कारंडे यांनी यापुर्वी अरुण इंगवले यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. इंगवले यांच्या कुणबी दाखल्यावर आक्षेप घेऊन न्यायालयीन लढाही दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे त्यांनी कोल्हापुरात आयोजन करुन राज्यातील धनगर समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न चालवले आहे.

धनगरवाड्यावस्त्यावर रस्त्यांसह पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यापर्यंत प्रयत्न चालवले आहेत. शिवाय धनगर समाजातीलच श्रीमंत व्यक्तीकडून देणग्या घेऊन गोरगरीब वंचितांना चांगले दिवस आणण्यासाठीचे त्यांचे उपक्रम सातत्याने सुरु असतात.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर