शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधींना तत्काळ पार्टीचा अध्यक्ष बनवा', दिल्ली काँग्रेस कमिटीकडून प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:13 IST

Delhi Congress : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.

ठळक मुद्देगेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पार्टीच्या स्थायी अध्यक्षासह संघटनात्मक निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते.

नवी दिल्ली :  दिल्ली काँग्रेस कमिटीने रविवारी राहुल गांधी यांची तत्काळ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करावी, असा ठराव मंजूर केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कांग्रेस पार्टीने जून २०२१ पर्यंत पार्टीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल, असे सांगितले होते.

काँग्रेस कार्यकारिणी समितीने विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्याला मंजुरी दिली होती. तसेच, काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पार्टीच्या स्थायी अध्यक्षासह संघटनात्मक निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भुपिंदर हुडा, पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी आणि मुकुल वासनिक यांचा समावेश होता.

दरम्यान, यानंतर सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यांत या पत्र लिहिणाऱ्या काही नेत्यांची बैठक घेऊन त्यांनी उपस्थित केलेल्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत स्थितीबाबत चर्चा केली होती. तसेच, शेतकरी आंदोलन, महागाई अशा अनेक विषयांवर चर्चा केल्याचे समजते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस