शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत लवकरच होणार निर्णय - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 01:52 IST

Balasaheb Thorat : कोरोनाचे संकट संपलेले नाही. महाआघाडी सरकार जनतेची काळजी घेत आहे. मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

सांगली : कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार केली जात असून लवकरच निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली.कोरोनाचे संकट संपलेले नाही. महाआघाडी सरकार जनतेची काळजी घेत आहे. मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे म्हणाले. राज्यात आता वेगळे चित्र दिसणार आहे. एक लाट येत आहे. अनेकजण काँग्रेसमध्ये येतील, त्यामुळे पुन्हा काँग्रेसची ताकद राज्यात दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निधी वाटपातील अन्यायाबाबत ते म्हणाले, निधी वाटप चुकीचे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला नाही. तीन पक्षांचे सरकार आहे.  तसेच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या ताब्यातील महापालिका, नगरपालिकांना निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

मराठा आरक्षण न्यायिक पद्धतीने : चव्हाणमराठा आरक्षणात सगळेच पक्ष लक्ष घालत आहेत. मीच मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. याबाबत राज्य सरकारकडून लढाई देखील सुरू आहे. व्यवस्थितपणे खटला लढला, तर नक्कीच यश येणार आहे. न्यायिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण