शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा करतेय घटनात्मक हक्कांची पायमल्ली : गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:20 IST

भाजप घटनात्मक हक्क पायदळी तुडवीत आहे, असा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबण्याच्या मणिपूरमधील भाजप सरकारचा निषेध केला.

नवी दिल्ली : भाजप घटनात्मक हक्क पायदळी तुडवीत आहे, असा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबण्याच्या मणिपूरमधील भाजप सरकारचा निषेध केला.विरोधकांची गळचेपी करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्याचा आणखी एक प्रयत्न होय. गेल्या काही महिन्यांपासून भाजप सरकार जनतेच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणीत आहेत, असे राहुल गांधी यांनी मणिपूरचे पत्रकार किशोर चंद्र वांगखेम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. इम्फाळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीत वांगखेम हे होते. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना रासुकाखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.हिंसाचार करून कायदा हातात घेणाऱ्या शक्तींना रोखण्याऐवजी सरकारच्या उत्तरदायित्वाबाबत जाब विचारणाºयांना तुरुंगात डांबले जात आहे, हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९