शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

“पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?”; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

By प्रविण मरगळे | Updated: December 16, 2020 11:31 IST

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर परदेशी देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली – काँग्रेसने पुन्हा एकदा पीएम केअर्स फंडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बुधवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय दूतावासाकडून आलेल्या देणगीदारांच्या पावतीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन या प्रश्नांची यादी मांडली आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर परदेशी देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, चीन, पाकिस्तान आणि कतारवरुन पीएम केअर्स फंडात परदेशी देणग्या आल्या आहेत. या अनेक प्रश्न मला पडले आहेत. जवळपास १० प्रश्नांची यादी रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपा आणि केंद्र सरकारला विचारले आहेत.

पीएम केअर्स फंडात आलेल्या देणग्यांवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले हे १० प्रश्न

  1. पीएम केअर्स फंडासाठी भारतीय दूतांनी प्रसिद्धी आणि देणगी का मागितली?
  2. प्रतिबंधित चिनी अॅप्सवर निधीची जाहिरात का केली गेली?
  3. पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?
  4. कतारमधील कोणत्या दोन कंपन्यांनी पीएम केअर फंडमध्ये देणगी दिली आणि किती कोटी रुपये मिळाले?
  5. पीएम केअर्स फंडमध्ये २७ देशांकडून किती हजारो कोटी रुपये आले?
  6. देणगी देण्याचा आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यामध्ये NISSEI ASB शी काही संबंध आहे काय?
  7. आरटीआयतंर्गत सार्वजनिक अधिकार नसताना २७ भारतीय दूतांनी सार्वजनिक मंचाऐवजी क्लोल्ड वाहिनीद्वारे याची जाहिरात का केली?
  8. सरकारच्या एफसीआरएच्या पुनरावलोकनातून हा निधी वगळण्यात का आला आहे?
  9. पंतप्रधान केअर्स फंड हा सार्वजनिक प्राधिकरण का नाही?
  10. कॅग आणि भारत सरकारकडून या निधीचे ऑडिट का होऊ शकत नाही आणि परदेशी देणग्यांबाबत अहवाल का जाहीर केला जात नाही?
टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनPakistanपाकिस्तान