शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गणित जुळवण्यासाठी आघाडीत काँग्रेस नाही, अखिलेश यादव यांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 06:29 IST

काँग्रेसविषयी आदर असला तरी उत्तर प्रदेशातील राजकीय गणिते नीट जुळवण्यासाठी त्या पक्षाला दूर ठेवून सपा व बसपाने आघाडी केल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी येथे केले.

कोलकाता : काँग्रेसविषयी आदर असला तरी उत्तर प्रदेशातील राजकीय गणिते नीट जुळवण्यासाठी त्या पक्षाला दूर ठेवून सपा व बसपाने आघाडी केल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी येथे केले. ते म्हणाले की, काँग्रेसशी माझे उत्तम संबंध आहेत. पुढचा पंतप्रधान उत्तर प्रदेशातला असला तर ती निश्चितच आनंदाची गोष्ट असेल. लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचे सहकार्य घेणार की नाही याचे उत्तर मी योग्य वेळी देईन. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली आहे. देशाला आता नवीन पंतप्रधान हवा आहे व निवडणुकांनंतर ती इच्छा नक्की पूर्ण होईल.सपा-बसपाने आघाडीत न घेतल्याने उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० जागा काँग्रेसने स्वबळावर लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नुकसान होणार नाही का असे विचारता अखिलेश म्हणाले की, आमची सत्ताधाºयांविरोधात एकजूट अधिक मजबूत झाली आहे. परस्परांशी असलेले उत्तम संबंध हा वेगळा मुद्दा आहे. भाजपाला हरविणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. >शिवपाल करणार काँग्रेसबरोबर बोलणीसमाजवादी पक्षातून बाहेर पडलेले व प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया)चे अध्यक्ष शिवपाल यादव म्हणाले की, आम्ही राज्यात काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांशी जागावाटपाची चर्चा करणार आहोत. ते अखिलेश यादव यांचे काका आहेत. प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) पक्षाला किल्ली हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादव