शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ते खातं कोणाचं? परवानगी कोणाची?; काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 12:39 IST

फडणवीस यांची कृती अतिशय लज्जास्पद; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची टीका

रेमडेसिविर प्रकरणात फडणवीसांची चौकशी होणार?; अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई: राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेसनंदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (congress leader digvijay singh demands inquiry of devendra fadnavis in connection with remdesivir)राज्यांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी, असं विधान रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली. गोयल यांचं विधान म्हणजे मूर्खपणा असल्याची टीका काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली. ऑक्सिजनची मागणी गरजेवर आधारित असते. ती नियंत्रणात कशी राखली जाऊ शकते? कोरोना रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं डॉक्टर पहिल्या दिवसापासून सांगत आहेत, असं सिंह म्हणाले.  आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. कोरोनाचा मुकाबला करताना सरकार सर्वच आघाड्यांवर कुचकामी ठरलं आहे, असं टीकास्त्र सिंह यांनी सोडलं. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. 'फडणवीस यांनी कोणत्या खात्यातून ४.५ कोटी रुपयांचा रेमडेसिविरचा साठा मागवला, तो कोणाच्या परवानगीनं मागवला, याची चौकशी गरजेची आहे. त्यांची कृती अतिशय लज्जास्पद आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDigvijaya Singhदिग्विजय सिंह