शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:09 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

रोहा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन या वेळी खासदार अनंत गीते यांनी केले. रोहा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते आपल्या भाषणात म्हणाले की, खासदार अनंत गीते यांचे स्वच्छ चारित्र्य आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत एकसुद्धा आरोप झालेला नाही. रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी, लोकांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे, हा समीर शेडगे लोकांची कामे करतो, ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो, माझ्याकडे जे कोणी येतात, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो, गीते माझ्या सर्व प्रश्नांची दखल घेतात, कुणाला आरोग्य मदत, तर कुणाला शिफारस, कुणाला रस्ता, तर कुणाला नोकरी, प्रश्न काहीही असोत, लोकांच्या कामांना गीते नेहमी प्राधान्य देतात. आजवर कधीही त्यांनी मला निराश केलेले नाही. तरी गावातल्या लोकांना विनंती करतो, आपले मत एका प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला द्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नावीद अंतुले, कामगार नेते सूर्यकांत महाडीक, शिवसेना नेते सुलतान मुकादम आदी भाजप-सेनेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Anant Geeteअनंत गीतेraigad-pcरायगड