शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

महाविकास आघाडीवर बोलाल तर जशाच तसे उत्तर :हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:50 IST

Politics Kolhapur-ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केल्याबद्दल जिंदल यांनी माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एवढा राग का आला? राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर चुकीची टीका करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीवर बोलाल तर जशाच तसे उत्तर :हसन मुश्रीफ जनतेच्या पाठबळावरच पाच वेळा विधानसभेत

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केल्याबद्दल जिंदल यांनी माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एवढा राग का आला? राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर चुकीची टीका करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपचे नवीनकुमार जिंदल यांनी केलेल्या टीकेबद्दल चंद्रकांत पाटील हे दिलगिरी व्यक्त करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मतविभागणी करून हसन मुश्रीफ निवडून येत असल्याची टीका केली. हाडाचे काडे आणि रक्ताचे पाणी करून मतदारसंघ तयार करावा लागतो, जीवाचे रान करून कार्यकर्ते सांभाळावे लागतात, याचे भान चंद्रकांत पाटील यांनी ठेवावे.

कागलमधून सहा पैकी पाच निवडणुकीत विजयी मिळवला, त्यातील वीस वर्षे मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे पाटील यांनी मला शिकवण्यापेक्षा आपला मतदारसंघ तयार करावा. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री झाल्यानंतर तेथूनही ते निवडणूक लढवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर