शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

उत्तर प्रदेशात ननवर हल्ले झाल्याचे आरोप चुकीचे! पीयूष गोयल यांचे विजयन यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 04:35 IST

Piyush Goyal's reply to P.Vijayan : केरळमधील दोन ननवर उत्तर प्रदेशात प्रवासादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी म्हटले आहे.

कोच्ची : केरळमधील दोन ननवर उत्तर प्रदेशात प्रवासादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी म्हटले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन या विषयावर चुकीचे वक्तव्य देत असल्याचे ते म्हणाले. (Allegations of attacks on nuns in Uttar Pradesh are false! Piyush Goyal's reply to P.Vijayan)पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गोयल म्हणाले की, “कुणाही ननवर हल्ला झालेला नाही. केरळचे मुख्यमंत्री बोलत आहेत, ते खरे नाही. ते चुकीचे आरोप करीत आहेत.विशेष म्हणजे, ही घटना १९ मार्चला घडली होती. मुख्यमंत्री विजयन यांनी हा विषय उचलून धरल्यावर मागील आठवड्यात या विषयावरून केरळमध्ये बराच धुरळा उडाला. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. गोयल म्हणाले की, स्थानिक पोलिसांनी ननच्या विरोधात तक्रार मिळाल्यावर सत्य जाणून घेण्यासाठी चौकशी केली होती.  पोलिसांनी योग्य तेच केले. सत्य शोधणे हे पोलिसांचे कामच आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१piyush goyalपीयुष गोयल