शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या कामगारांकडून कन्हैयाकुमारला ५० हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:36 IST

बेगुसराय (बिहार) मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या कन्हैयाकुमार यांच्या मदतीला कोल्हापुरातील कामगार धावून आले आहेत.

कोल्हापूर : बेगुसराय (बिहार) मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या कन्हैयाकुमार यांच्या मदतीला कोल्हापुरातील कामगार धावून आले आहेत. आयटक संलग्न असलेल्या कामगारांनी वर्गणी काढून ५0 हजार ५00 रुपये निवडणूक निधी म्हणून पाठवून दिले आहेत.बिहारमधील गरीब कुटुंबातील हा कन्हैया भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बेगुसराय या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवीत आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठीची अनामत रक्कमही नसल्याने देशभरातून जमा झालेल्या वर्गणीतूनच ती भरली गेली. कन्हैयाकुमारच्या मागे ताकद उभी करण्यासाठी कोल्हापुरातीलही कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच आयटकच्या नेतृत्वाखालील गोकुळ दूध संघातील कर्मचारी, केडीसी बँक कर्मचारी संघटना, करवीर कामगार संघ, श्रमिक प्रतिष्ठान या सर्वांनी वर्गणी काढली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019