शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडमध्ये तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:36 IST

गांधीनगर येथील एकाच्या मागे आरोपी पळत असताना धक्का लागल्याने संबंधित इसम पळून गेल्याचा राग मनात धरून एका युवकाच्या डोक्यात

देहूरोड : गांधीनगर येथील एकाच्या मागे आरोपी पळत असताना धक्का लागल्याने संबंधित इसम पळून गेल्याचा राग मनात धरून एका युवकाच्या डोक्यात व हातावर वार करून तिघेजण पळून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

सुरेश मुन्ना अवचिते (वय २३, रा गांधीनगर, देहूरोड, पुणे) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. या प्रकरणी सलमान मेहबूब शेख, शाहरुख मेहबूब शेख व नौशाद नजीर शेख (सर्व रा. देहूरोड) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हे शनिवारी संदीप खणसे यांच्या मागे पळत होते. त्या वेळी सुरेश अवचिते यांचा खणसे यांना धक्का लागला. त्यामुळे ते सुरेशमुळेच पळून गेले याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी सुरेश यांच्यावर वार केले.विदेशी दारुच्या बाटल्या जप्ततळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन भागातील तीन बीअर शॉपींवर धाड टाकत बेकायदा पद्धतीने विकल्या जाणाऱ्या १६ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. वाघमोडे हे वाहतूक समस्येवर फिरून प्रत्यक्ष पाहणी करत असता ठिकठिकाणी बीअर शॉपीवर खुलेआम दारुविक्री होत असल्याची माहिती पुढे आली .याची गंभीर दखल घेत वाघमोडे यांनी तळेगाव स्टेशन भागातील गोल्डन बीअर शॉपी, गाव भागातील आकाश बीअर शॉपी आणि किनारा बीअर शॉपीवर धाड टाकली. यापुढेही अवैध धंद्यावर कडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले. पोलीस नाईक योगेश आढारी, प्रशांत वाबळे, विश्वास पाटील, विठ्ठल वडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड