शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मी येत असल्याचे त्याने घरी सांगितले परंतु घडलं भलतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:58 IST

पवना नदीत उडी मारल्याने एक तरुण बुडाला.

सांगवी : पवना नदीत उडी मारल्याने एक  तरुण बुडाला. अग्निशामक दलाच्या पथकांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारला ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, शुभम येडे (वय २३, रा. रहाटणी )असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हिंजवडीतील एका कंपनीत नोकरी करतो. ‘‘मी घरी येत आहे,’’ असे शुभमने मंगळवारी दुपारी दोनला त्याच्या कुटुंबीयांना फोन करून सांगितले. मात्र तो घरी आलाच नाही. तो नदीत बुडाला असल्याची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनी दिली. 

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकालगतच्या बौध्द विहाराजवळील घाटावर शुभम मंगळवारी दुपारी आला. तेथे त्याने नदीत उडी मारली. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच शुभमचे कुटुंबीय देखील तेथे आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी उशिरापर्यंत शुभमचा शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. बुधवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येईल, असे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSuicideआत्महत्याPoliceपोलिस