शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जागतिक चहा दिन: बदलत्या काळानुसार चहाही होतोय हायटेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:55 IST

कपापासून ते दुकानाच्या पाटीपर्यंत आकर्षक सादरीकरण

पिंपरी : चौकामध्ये कुठेतरी एक टपरी, त्यावर रॉकेलचा स्टोव्ह, त्यावर एक चहाची किटली हीच काय ती चहाच्या दुकानांची पूर्वी ओळख होती. मात्र जसजशी हॉटेल संस्कृती हायटेक रूप धारण करू लागली तशी चहाची दुकानेही बदलू लागली. अलीकडे चहाची दुकाने ही आकर्षक, रोषणाईने फुललेली, हटके रूपात दिसू लागली आहेत. त्यामध्ये चहाच्या कपांपासून ते दुकानांच्या पाट्यांपर्यंत आकर्षक रूप आल्याने उच्चभ्रू ग्राहकही आकर्षित होत आहेत.थंडीत भरलेली हुडहुडी असो की, कामात आलेला आळस घालवायचा असो, चहा हा प्रत्येकाला हवाच असतो. त्यामुळे ‘चहाला कोणतीही वेळ नसते, मात्र वेळेला चहा हवा असतो’, अशा प्रकारे आकर्षक टॅगलाईन देऊन ग्राहकांना आवाहन केले जाते. त्यामुळे अमृततुल्याला दिवसेंदिवस चांगलीच मागणी वाढत आहे. त्यामध्ये वेगळी चव आणि रसायन विरहित साखरेचा वापर अशा पद्धतीने पित्त होणार नसल्याचा दावा केला जात आहे. अनेक दुकानदार स्पर्धेमुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये दुकानातील आकर्षक रोषणाई, वेगळ्या शैलीतील कप व चहा बनविण्यासाठी खास बनविण्यात आलेली भांडी, विशिष्ट धातूपासून बनविण्यात आलेल्या चहाच्या किटल्या ग्राहकांना आकर्षित करतात.आरोग्यदायी पदार्थांचा दावाचहाच्या दुकानांमध्ये कपांची, चहाच्या किटल्यांची विशिष्ट पद्धतीने मांडणी केली जाते. गाडीवर मिळणाऱ्या कटिंग चहापासून विविध प्रकारामध्ये चहा उपलब्ध केले जातात. ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी असे नानाविध चहाचे प्रकार चोखंदळ ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. अनेक औषधी तत्त्वे असलेल्या आयुर्वेदिक पदार्थापासूनही चहा बनवले जातात. चहाच्या घोटासोबतच काहीतरी कुरकुरीत खायला हवे म्हणून अनेक दुकानदार बिस्किटे, शेव, क्रीमरोल आपल्या दुकानात ठेवतात. मरगळलेले मन ताजेतवाणे करण्यासाठी वाफाळता चहा हवा असतो. याच चहाचे स्वरूप अलीकडच्या काळात बदलत आहे. टपरीवर भेटणाºया चहाची जागा आता हायटेक अशा स्वच्छ आणि आकर्षक दुकानांनी घेतली आहे.