शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

अडीच वर्षांच्या मुलाला घरात ठेवून महिलेची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 8:52 PM

गृहिणी असलेल्या कनिका यांनी आठव्या मजल्यावरून उडी मारली. त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा घरात होता.

पिंपरी : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केली. त्यावेळी घरात महिलेचा अडीच वर्षांचा मुलगा होता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. रहाटणी येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.कनिका नरेंद्रकुमार शर्मा (वय ३३, सध्या रा. डेलवेरा हाउसिंग सोसायटी, शिवराज नगर, रहाटणी, मूळ रा. दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका शर्मा या महिलेने डेलवेरा हाउसिंग सोसायटीतील त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून गुुरुवारी (दि. १८) दुपारी दीडच्या सुमारास उडी मारली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कनिका यांना पाहून सोसायटीतील काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, गृहिणी असलेल्या कनिका यांनी आठव्या मजल्यावरून उडी मारली त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा घरात होता, असे पोलिसांनी सांगितले. कनिका यांचे आईवडील व पती दिल्ली येथे असून, त्यांना घटनेबाबत माहिती दिली आहे. तसेच कनिका यांचा मृतदेह महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :rahatniरहाटणीWomenमहिलाPoliceपोलिस