शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 2:05 AM

मारहाण, शिवीगाळ करीत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला.

पिंपरी : मारहाण, शिवीगाळ करीत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. साईनाथ शेट्टी (वय ४४, रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी हा थेरगाव येथील राहणारा आहे. परंतु मसूर टॉवर, मरोळ, अंधेरी, मुंबई असा त्याचा कायमचा पत्ता आहे. पीडित महिला चिंचवड येथील रहिवासी आहे. सप्टेंबर २०१७ पासून आरोपी पीडितेवर सातत्याने अत्याचार करीत आहे. हिंजवडी, बांद्रा, पुणे, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेलांमध्ये वेळोवेळी नेऊन आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिला गरोदर असतानाही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचे अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करीत होता. तिच्याकडून घेतलेल्या पैशाने सहा ते सात लाखांच्या महागड्या वस्तू आरोपीने खरेदी केल्या. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड