शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोण म्हणतंय देत नाही.. घेतल्याशिवाय राहत नाही; अपंग संघटनेचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 12:24 IST

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर सोमवारी आंदोलन

ठळक मुद्देशिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन दिले निवेदन

पिंपरी:  अपंगांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास महापालिका भवनासमोर आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी अपंग धारकांना स्टॉल संरक्षण मिळायला हवे असे विविध फलक हातात घेतले होते. अपंग कार्यकर्त्यांनी भारत माता की जय.. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही. अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.

यावेळी नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. 

प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सदस्य सहभागी झाले होते. .........अशा आहेत मागण्या....१) अपंग व्यक्तीसाठी स्वतंत्र कक्ष हवा. २) अपंगांना साहित्य खरेदीसाठी 50 हजार रुपये अनुदान द्यावे.३) तसेच अपंगांसाठी स्वावलंबन आरोग्य विमा योजना सुरू करावी.४)  पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील अपंगांचे स्टॉल धारकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करावे.................

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDivyangदिव्यांगElgar morchaएल्गार मोर्चा