शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सगळे भाऊ, सारे मिळून खाऊ - श्रीरंग बारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:25 IST

भ्रष्टाचाराविरोधात तोंड कधी उघडणार?

पिंपरी : ‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळून खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचित त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावासी झालेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी दुसºया विषयी बोलणे हा मोठा विनोद आहे. पालिकेतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमण यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही. ‘लोगों की समस्यों की बात उठाने पर आमदार जगताप को गुस्सा क्यो आता है?’ असा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला.

खासदार बारणे यांनी आयुक्तांसमवेत शुक्रवारी बैठक घेऊन शहरातील अतिक्रमण, कचरा, पाण्याच्या समस्या मांडून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका केली होती. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी बारणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर बारणे यांनी आज पुन्हा टीका केली.केंद्राच्या योजनांसाठी काय पाठपुरावा केला हे भाजपाच्या मंत्र्यांना विचारा. तेच तुम्हाला सांगतील. निवडणुकीत खोटी आश्वासने व गाजर दाखवून निवडणुका मी लढवल्या नाहीत. दीड वर्षात शहरातील प्रश्नाबाबत आलेले अपयश, भ्रष्टाचाराचे होणारे आरोप, नियोजनशून्य कारभार, हप्तेवसुली, शहराच्या रस्त्यांना आलेले बकालपणाचे स्वरूप, ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने भरल्या जाणाºया निविदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आरोप करून सत्ता मिळवूनही एकही आरोप सिद्ध करता आला नाही. मात्र, तुम्ही तर सत्तेचा बाजार चालवला असून, भ्रष्टाचार आणि ‘खाबूगिरी’ यातच तुम्ही गुरफटले असल्याने शहरातील नागरिकांच्या समस्येचा विसर तुम्हाला पडलेला आहे.- श्रीरंग बारणे, खासदार

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा