शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सलग तिस-या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:06 AM

तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत

पिंपरी : तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत नगरसेविकांनी विचारला. त्यावर उत्तर देताना आणखी पुढील ४८ तास शहरात पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे, असे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप केले.पाणीपुरवठा समस्या निर्माण झाली यास यापूर्वी जे सत्तेवर होते, तेच जबाबदार आहेत. सध्याच्या सत्ताधाºयांविरुद्ध ओरड करून उपयोग नाही. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प कोणामुळे रखडला, हे लक्षात घ्या, असे स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी पाणीपुरवठ्याबद्दल ओरडकरणाºया राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना सांगितले. धरणाची खोली वाढविण्याचा प्रयत्न करणाºया खासदारांना हा प्रश्न सोडविण्यास सांगा, असाही सल्ला सावळे यांनी दिला.