शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरात हिवाळ्यातही जाणवतेय पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:31 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आहेत.महापालिकेस मावळातील पवना धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. धरणातून नदीत सोडून हे पाणी रावेत येथील जलउपसा केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यांत नेले जाते. तेथून जलवाहिन्यांतून नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. पवना धरणातून दिवसाला ४७० पाणी उचलले जाते. शहराची लोकसंख्या साडेबावीस लाखांवर पोहोचली आहे. समाविष्ट गावांतही मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प साकारत आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनीही प्रशासनास धारेवर धरले आहे. उपमहापौर शैलजा मोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.- जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास पत्र दिले आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, याची काळजी आत्तापासूनच घेणे गरजेचे असून, आरक्षित कोट्याशिवाय अधिक पाणी उचलू नये, मंजूर कोटाच उचलावा अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड