शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोशी येथील स्पाईन रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:56 IST

मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली...

पिंपरी : मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र लागलीच दुरुस्ती करण्यात येऊन गळती थांबविण्यात आली. मोशी येथे स्पाईन रस्त्यावर स्पाईन सिटीजवळ मंगळवारी दुपारी ही गळती झाली.महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मलनिस्सारण वाहिनी बदलणे, दुरुस्ती करणे, नवीन वाहिनी टाकणे आदी कामे केली जात आहेत. त्याच अनुषंगाने क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पाईन रस्त्यावर स्पाइन सिटी परिसरात मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू आहे. या वाहिनीचे काम करताना मंगळवारी दुपारी येथील जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागला. यात जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया गेले. त्यामुळे येथे बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच रस्त्यात व परिसरात पाणीच पाणी झाले होते. भोसरी येथील पांजपोळ येथे असलेल्या मुख्य जलकुंभाची ही महापालिकेची मुख्य जलवाहिनी आहे. या जलकुंभातून या परिसरात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. सायंकाळी उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते.

मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीमुळे जलवाहिनी फुटली. मात्र त्याची लागलीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पांजरपोळ जलकुंभावरील होणाºया पाणीपुरवठ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. वेळेत व नियमित दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.- अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी, क क्षेत्रीय कार्यालय

गळती : मोशी येथे स्पाईन रस्त्यावर मंगळवारी दुपारी जलवाहिनी फुटून गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया गेले.

टॅग्स :moshiमोशीWaterपाणी