शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतिपदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:07 IST

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले.

पिंपरी - पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले. नाशिकच्या महाराष्टÑ पोलीस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती भंडारा येथे झाली. गोरेगाव, सालेकसा,शिवहोरा आदी नक्षली भागात त्यांनी काम केले. नक्षली चकमकीवेळी त्यांनी यशस्वी कामगिरी केली. नक्षली भागातील उत्कृष्ट कामगिरीनंतर परभणी, नांदेड, उस्मानाबाद आदी ठिकाणीही त्यांनी कामगिरीची चुणूक दाखवली. बुलडाणा येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर त्यांनी काम केले आहे.२००७ ते २०१५ या कालावधीत लातूरमध्ये काम केल्यानंतर १५ जून २०१५ ला त्यांना पिंपरी येथे काम करण्याची संधी मिळाली. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलून गुंडांच्या मुसक्या आवळल्या. चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्ह्यांच्या तपासाची विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस