शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 18:17 IST

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवडकर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी येत आहेत.....

ठळक मुद्देचिंचवड मधील पवना नदी घाटावर सकाळ पासून गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने घाटावर मूर्ती दान उपक्रम पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात

चिंचवड : ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा  गजर आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...." असा जयघोष करीत चिंचवड परिसरात घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यात आले. चिंचवड मधील पवना नदी घाटावर सकाळ पासून गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवड कर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी येत आहेत.चिंचवड मधील थेरगाव घाट, मोरया समाधी मंदिर घाट व काकडेपार्क येथील घाटावर सकाळी सात वाजल्यापासून घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू आहे. सकाळपासून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी गणेशभक्तांच्या आनंदात भर टाकत आहे. घाट परिसरात निर्माल्यदान व मूतीर्दान करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते सज्ज आहेत.पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस मित्र संघटना, शांतता कमिटी व अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीला उभे आहेत.महापालिकेचा अग्निशमन दल, वैदकीय विभाग, आरोग्य कर्मचारी घाटावर सेवा देत आहेत. महापालिका प्रशासनाने निर्माल्य कुंड, प्रदूषण टाळावे यासाठी स्वतंत्र पाण्याचे कुंड तयार केलेले आहेत. सोहळ्यावर सिसिटीव्ही ची नजर आहे. संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने घाटावर मूर्ती दान उपक्रम राबविला जात आहे.या उपक्रमाला भाविक चांगला प्रतिसाद देत आहेत. महापालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन