शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वाल्हेकरवाडीत, फुगेवाडीत हिंसक घटना; चिखलीत दुकाने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 18:12 IST

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्यावेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली.

पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्यावेळी टोळक्याने  वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. तसेच फुगेवाडी परिसरात पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन्ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडल्या. चिखलीत दुकाने बंद ठेवण्यात आली. 

रविवारी सकाळपासूनच सोशल मिडियावरून पिंपरी चिंचवड बंद असल्याचे मेसेज व्हायरल झाले  होते. तसेच  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात मराठा समाजाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक करण्यात आली.  या घटनेमध्ये बँकेच्या एमटीएमचे आणि कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुगेवाडीत पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. रविवार सुट्टीच्या दिवशी अचानकपणे झालेल्या या दोन हिंसक घटनांमुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या घटनांमुळे शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाnewsबातम्या