शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

By विश्वास मोरे | Updated: April 28, 2024 20:13 IST

'विरोधकांना पराभवाची भीती वाटत असल्याने हे प्रकार सुरू आहेत.'

पिंपरी:  राज्यात महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण आहे. शिरूर आणि बारामती मतदारसंघात विरोधकांकडून मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसी बळाचा चुकीचा वापर केला जात आहे. विरोधकांना पराभवाची भीती वाटत असल्याने हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. 

महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी उमेदवार संजोग वाघेरे, काँग्रेस पक्षाचे कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, एकनाथ पवार, योगेश बाबर उपस्थित होते. गद्दारीचे कीड पूर्णपणे निघून जावीराऊत म्हणाले, 'राज्यात प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. कारण त्यांचा जीव राज्यातील ४८ जागांमध्ये अडकला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा देशातील चित्र बदलवू शकतात. समोर उभी असलेली लोक गद्दार आहेत. त्यांचा पराभव करणे हेच आपले ध्येय आहे. या राज्यात पुन्हा आमदार खासदार विकत घेतला जाऊ नये, गद्दारीचे कीड पूर्णपणे निघून जावी, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.''   

निवडणूक आयोगावर टीका राऊत म्हणाले, निवडणूक आयोग ही भाजपची दुसरी शाखा आहे. देशात ज्या काही सांविधानिक संस्था आहे त्या स्वतःच्या ताब्यात घेण्याचे काम मोदींनी केले आहे. त्या आता सांविधानिक राहिल्या नाहीत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सरकारी फौजफाटा घेऊन एका पक्षाचा प्रचार करत आहे. हा तर खऱ्या अर्थाने आचारसंहितेचा भंग आहे.'

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड