शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अति वेगाचे दोन बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 07:56 IST

पुणे बंगळूर महामार्गावर मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला त्यामध्ये चिंचवडमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे भरधाव कार ट्रकला मागून धडकल्याने हा अपघात झाला.

पिंपरी -चिंचवड : पुणे बंगळूर महामार्गावर मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला त्यामध्ये चिंचवडमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव कार ट्रकला मागून धडकल्याने हा अपघात झाला. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर अश्पाक शेख (वय ३३राहणार : रजनीगंधा हौसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी चिंचवड ),अभिषेक मनोज माने (वय अठरा राहणार चिंतामणी कॉलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे ) अशी मृतांची नावे आहेत .सोमवारी रात्री बारा वाजता मित्राच्या वाढदिवसासाठी हे दोघे कारने प्रवास करत होते. पुनावळे गावाच्या हद्दीत  त्यावेळी कारने ट्रकला मागून धडक दिल. त्यानंतर नागरिकांनी त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले.  या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. या दोघांपैकी एकजण वेगाने वाहन चालवत होता तर दुसरा त्याचे चित्रीकरण करत होता. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. तरुणांनी व्हॉट्सअॅपवर वेगवान वाहनांचे स्टेटस अपलोड केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत . यातील माने हा तरुण आर्किटेक्ट आहे.

गेल्या महिन्यांमध्ये अशाच प्रकारचा अपघात पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथे झाला होता. इन्स्टाग्रामवर वाहन चालवणं लाइव्ह अपडेट करताना दोघांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड