शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक, ७ लाख ७४ हजार रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 06:42 IST

ज्येष्ठ महिलेच्या खात्यात अनोळखी व्यक्तीने १२ लाख ७४ हजार रुपये भरले. ते पैसे आणि त्या महिलेच्या खात्यातील ७ लाख ७४ हजार रुपये बनावट धनादेशाद्वारे काढून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह दोघांना दत्तवाडी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.

पिंपरी : ज्येष्ठ महिलेच्या खात्यात अनोळखी व्यक्तीने १२ लाख ७४ हजार रुपये भरले. ते पैसे आणि त्या महिलेच्या खात्यातील ७ लाख७४ हजार रुपये बनावट धनादेशाद्वारे काढून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह दोघांना दत्तवाडी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना ३० तारखेपर्र्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अन्य चौघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीता विकास शेवडे (वय ५६, रा. पौड रस्ता) आणि मनोज विलास कुरकुरे (वय ३५, रा. वानवडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. शुभांगी खेडगीकर, नवनाथ जावळे, सीमा काळे आणि राजाराम गायकवाड या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौघांचा शोध घेत आहेत. ही घटना २९ आॅगस्ट २०१६ ते ५ एप्रिल २०१७ या कालावधीत घडली.याबाबत अरणेश्वर भागात राहणाºया ७३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेचेसहकारनगर येथील बँक आॅफ महाराष्ट्र येथे खाते आहे. त्यांच्या खात्यावर अनोळखी व्यक्तीने १२ लाख ७४ हजार रुपये भरले. ते आणि त्यांच्या खात्यातील ७ लाख ७४ हजार रुपये १५ धनादेशांचा वापर करून काढण्यात आले.फिर्यादींनी धनादेश घेतले नसताना बनावट धनादेशाचा वापर करून ही रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी नीता शेवडे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शेवडे आणि कुरकुरे यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले.

टॅग्स :Crimeगुन्हा