शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:47 IST

नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे संशयितरित्या जात होते...

ठळक मुद्दे: हिंजवडी पोलिसांची कारवाई

हिंजवडी : मुंबई - बंगळूर महामार्गालगत रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना हिंजवडी पोलीस पथकाने दोघा सराईतांना घातक शस्त्रांसहित गजाआड केले. बुधवारी (दि. २१) सुस रस्त्यावर ही कारवाई केली. राहूल विठ्ठल शहाणे (वय २२, रा. शिरवळ, अक्कलकोट) आणि धर्मराज शिवलिंग येळकर (वय २२, रा. वेताळचौक, अक्कलकोट, सोलापूर) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी रात्रीच्या सुमारास सुसखिंड जवळील सुसकडेजाणाऱ्या रस्त्यावर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे संशयितरित्या जात होते. त्यांना पोलिसांनी हटकले मात्र न थांबता ते पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले संशय आल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक धारदार लोखंडी तलवार आणि लोखंडी कोयता मिळून आला. दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता  यापूर्वी त्यांनी चतु:श्रृंगी आणि हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनरूद्ध गिझे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक