शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विकासनगर, किवळे येथे वीज पडल्याने झाडाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 20:20 IST

किवळे येथे नारळाच्या झाडावर वीज पडली...

पिंपरी : शहरात गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसात विकासनगर, किवळे येथे नारळाच्या झाडावर वीज पडली. यात झाडाने पेट घेतला. तसेच केशवनगर, चिंचवड येथे एक झाड पडले. 

हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी ढगाळ वातावरण झाले हाते. तसेच गुरुवारीही दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. अचानक ढग दाटून आले. सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या सरींसह पाऊस झाला. तसेच ढगांच्या गडगडाटासह विजांचाही कडकडाट झाला. विकासनगर, किवळे येथील नारळाच्या एका झाडावर वीज कोसळली. यात झाड झाडाने पेट घेतला होता. याबाबत महापालिकेच्या प्राधिकरण येथील अग्निशामक केंद्राला माहिती देण्यात आली. त्यानुसार केंद्रातील जवानांनी केशवनगर येथे दाखल होत पडलेल्या झाडाला हटविण्याचे काम केले.

वादळी पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेत्यांची तसेच हातगाडी व पथारीवाल्यांची तारांबळ झाली. व्यावसायिकांना त्यांच्या विक्रीच्या साहित्याची आवराआवर करावी लागली. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहन चालविताना कसरत करावी लागली.    पेटणारे झाड झाले ‘व्हायरल’विकासनग, किवळे येथील झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. याचे स्थानिक नागिरकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस