शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड येथे ट्रान्सफार्मरने घेतला अचानक पेट , सुदैवाने अनर्थ टळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:45 IST

अग्निशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक नागरिक,चिंचवड पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विझवली आग

चिंचवड: ट्रान्सफार्मरने पेट घेतल्याने आग लागल्याची घटना दुपारी चिंचवड मधील वेताळनगरमध्ये घडली. आजूबाजूला असणाऱ्या कचऱ्याने पेट घेतल्याने आग भडकत गेली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक नागरिक,चिंचवड पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.दुपारी तीन वाजता या भागात असणाऱ्या फ्रान्सफार्मर ने अचानक पेट घेतला.सुरवातीला या भागात धुराचे लोट निघत असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस यंत्रणा व अग्निशामक दलाच्या केंद्रात संपर्क केला. ट्रान्सफार्मरच्या आजूबाजूला असणाऱ्या पाला-पाचोळ्यामुळे आग भडकत गेली.झाडाच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र आगीचे प्रमाण वाढत गेले.अर्ध्या तासाने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.रहिवासी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेत ट्रान्सफार्मर सह मोठ्या आकाराच्या विद्युत केबल जळून खाक झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआग