शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 15:36 IST

तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील शिकाऊ डॉक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापुर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते.

लोणावळा : विसापुर किल्ल्यावर ट्रेकसाठी गेल्यानंतर अपुर्‍या माहितीमुळे रस्ता भरकट जंगलात अवघड ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची चार तासांच्या पराकाष्ठेनंतर सुखरुप सुटका करण्यात आली.    तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील शिकाऊ डॉक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापुर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते. सोमवारी (दि.15) रोजी सकाळी ते विसापुर किल्ल्यावर चढाई करत असताना अमर कोरे हा रस्ता भरकटल्याने जंगलात अवघड ठिकाणी अडकला. त्याठिकाणाहून त्याला खाली उतरणे अथवा वर चढाई करणे शक्य नव्हते. यावेळी कौशिक पाटील या त्यांच्या मित्राने लोणावळ्यातील शिवदुर्गच्या टिमला लोकेशन पाठवत मदतीकरिता पाचारण केले. यावेळी शिवदुर्गचा कार्यकर्ता सागर कुंभार हा भाजे लेणी परिसरातच होता. त्यांने तत्परता दाखवत घटनास्थळाकडे दाखल होते अमरला धीर देत टिम व साहित्य मागावून घेतले. अर्धा ते पाऊण तासात लोहगड मार्गे टीम गाय खिंडीत दाखल झाली. किल्ल्यापर्यत गाडी जाणे शक्य नसल्याने पायी प्रवास करत टीम किल्ल्याजवळ पोहचली. दुपारी दोनच्या सुमारास रेस्कू कार्य सुरु करत सायंकाळी साडेचार वाजता विकास मावकर या शिवदुर्गच्या शिलेदाराने सागरच्या मदतीने अमरला सुखरुप बाहेर काढण्यात आले. साडेचार तास अमर हा एका दगडाला धरुन थांबला होता.रेस्क्यू  सुरु असताना पावसाने रुद्र रुप धारण केले होते, त्यावर मात्र करत शिवदुर्गने रेस्क्यू मोहीम यशस्वीपणे पार पाडले.   विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे,अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड ह्या टिमने सदरचे रेस्कू आँपरेशन पुर्ण केले.

टॅग्स :lonavalaलोणावळाFortगडTrekkingट्रेकिंग