शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 20:55 IST

विजेचे दिवे लावताना घडली दुर्घटना

ठळक मुद्देहिंजवडीतील गणेशनगर ते भोईरवाडी दरम्यान पथदिवे उभारण्याचे काम सुरू

पिंपरी : हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील तिसऱ्या टप्यात पथदिवे दिवे लावत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडली.हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आयप्पा माशाळकर (वय २०), सागर कुपु पारंडेकर (वय १९) राजू कुपु पारंडेकर (वय ३५, तिघेही रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत, तर सुधाकर तलवार हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा तीन येथील गणेशनगर ते भोईरवाडी दरम्यान पथदिवे उभारण्याचे काम सुरू होते. महावितरणने हे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्याच ठेकेदाराकडे हे चौघे कामाला होते. भोईर वाडीतील जय गणेश कॉलनीच्या स्मशानभूमीजवळ जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यावर दिवे बसविण्याचे काम हे कामगार करत होते. हे काम करत असताना वर वीजप्रवाह सुरू असलेल्या तारा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्या नाहीत. त्यामुळे रोलरशिडी ढकलत असताना त्या लोखंडी शिडीचा स्पर्श तारांना होवून त्यामध्ये वीज पुरवठा उतरल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुधाकर तलवार जखमी झाला.जखमींना उपचारासाठी औंधलाहिंजवडीतील अपघाताची माहिती मिळताच दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, पोलिस उप-निरीक्षक कविता रुपनर, पोलिस हवालदार दीपक परकाळे, शंकर उतेकर, विनोद मोहिते यांनी घटनास्थळी तत्काळ पंचनामा करून जखमीला उपचारासाठी औंध येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत वीज पुरवठा खंडित करून चिकटलेले मृतदेह बाजूला केले. उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केले आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीmahavitaranमहावितरणDeathमृत्यू