शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने तीन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 05:01 IST

फिर्यादी महिलेने मागील काही दिवसांपूर्वी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर विवाहेच्छू असल्याची नोंदणी केली

पिंपरी : विवाहनोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. त्यातूनच लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून ३ लाख ४० हजार रुपये आणि एक सोनसाखळी घेतली. त्यानंतर तो मुंबईला निघून गेला. त्याने महिलेशी संपर्क तोडला. पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अरिचीत देसाई (वय ४३, रा. मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मागील काही दिवसांपूर्वी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर विवाहेच्छू असल्याची नोंदणी केली. संकेतस्थळावर महिलेची देसाई या इसमाबरोबर ओळख झाली. देसाई याने, सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस असून, महिन्याकाठी अडीच लाख रुपये पगार आहे. आई-वडील अमेरिकेत राहतात. तीन महिन्यांनंतर आॅस्ट्रेलियाला जाणार आहे, असे सांगितले. असे नियोजन असल्याने लवकरात लवकर लग्न करायचे आहे, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. एवढेच नव्हे, तर वाकड परिसरात एक घर विकत घेऊ असे सांगून महिलेकडून त्याने तीन लाख ४० हजार रुपये उकळले. सोनसाखळी घेतली. ऐवज मिळाल्यानंतर संपर्क तोडून देसाई मुंबईला निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. देसाईविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) आणि भारतीय दंडसंहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे तपास करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नCrimeगुन्हा