शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉकवरून अश्लील मेसेज पाठवून जिवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 16:55 IST

तरुणीने टिकटॉकवर अपलोड केलेला तिचा व्हिडीओ एडिट करून अश्लील गाणे एडिटिंग करून टिकटॉकवर अपलोड करून व्हायरल केले.  वाकड येथील २९ वर्षीय महिलेले आरोपी अक्षय म्हसे याच्या व्हिडीओला कमेंट केली होती.

ठळक मुद्दे तरुणीसह तिघींची काढली छेड पाच जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : टिकटॉकवरून अश्लिल मेसेज करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीचे अश्लील नावाने अकाऊंट तयार करून त्यावर तिचा व्हिडीओ एडीट करून अश्लील गाणे एडिंटिंग करून टिकटॉकवर अपलोड केले. १ जुलै २०१९ पासून हा प्रकार सुरू आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 21) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अक्षय साहेबराव म्हसे (रा. जुनी सांगवी), गोविंद पाटील (रा. हिंगोली), सत्यवान झांजे (रा. कात्रज, पुणे), रोहन कणसे, सुरज जाधव (रा. रहाटणी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी टिकटॉक ॲपवर अपलोड केलेल्या व्हिडीओवर आरोपी अक्षय म्हसे याने अश्लील कमेंट केली. फिर्यादी महिलेच्या व्हॉटसअप नंबरवर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच इतर आरोपींना फिर्यादी महिलेचा मोबाइल नंबर देऊन अश्लील मेसेज करून धमकी देण्यास सांगितले.सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील २० वर्षीय तरुणीचे आरोपी अक्षय म्हसे याने अश्लील नावाने अकाऊंट तयार केले. तरुणीने टिकटॉकवर अपलोड केलेला तिचा व्हिडीओ एडिट करून अश्लील गाणे एडिटिंग करून टिकटॉकवर अपलोड करून व्हायरल केले.  वाकड येथील २९ वर्षीय महिलेले आरोपी अक्षय म्हसे याच्या व्हिडीओला कमेंट केली होती. तुझा पत्ता सापडला आहे, माझी पूर्ण टीम लवकरच तुझ्या घरी येणार आहे, असे कमेंट आरोपी अक्षय म्हसे याने केले. तसेच आरोपी गोविंद पाटील याने टिकटॉकवरून या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTik Tok Appटिक-टॉक