शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांनी तपासणी करून घ्या : श्रावण हर्डीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 20:35 IST

त्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.. कुटुंबाला देखील त्याचा धोका

ठळक मुद्देस्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.  मरकज निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता दिल्ली येथे उपस्थित राहिलेल्या शहरातील नागरिकांपैकी काही व्यक्तींना व त्यांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीसाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. हर्डीकर म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवडमधून मरकज निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता अनेकजण गेले होते  . अद्यापही धार्मिक परिषदेकरिता उपस्थित राहिलेले अनेक नागरिक त्यांची ओळख उघड करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला देखील त्याचा धोका संभावतो. आजमितीपर्यंत शहरातील सर्व नागरिकांनी मनपा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे व यापुढेही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे.पिंपरी चिंचवड शहराचे रहिवाशी असलेल्या सर्व नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येते की, जर आपणापैकी कोणीही मरकज, निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता दिल्ली येथे उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच आवश्यकतेनुसार तपासणी करुन घ्यावी. आपल्या सदर कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास हातभार लागणार आहे. यासाठी महानगरपालिकेचा हेल्पलाईन (८८८८००६६६६) या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीshravan hardikarश्रावण हर्डिकर