शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीमधील प्रवाशांचे पाकीट मारणारी महिला वाकड पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:57 IST

पीएमपी बसमध्ये प्रवाशी बनून इतर प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग पळविणारी सराईत चोर महिला वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

ठळक मुद्देतिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने होते तिच्या मागावर तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला असून मुद्देमालाबाबत पोलीस करीत आहेत तपास

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पीएमपी बसमध्ये प्रवाशी बनून इतर प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग पळविणारी सराईत चोर महिला वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. तिला डांगे चौक थेरगाव येथून अटक करण्यात आली.वनिता राख साखरे (वय ४०, रा. हडपसर) असे त्या सराईत चोर महिलेचे नाव असून १२ डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेची दीड तोळ्याची चैन असलेली पर्स तीने पळविली होती. तो गुन्हा वाकड ठाण्यात दाखल आहे, त्यासह खडकी आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात  तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात वाकड पोलिसांच्या हद्दीतून पीएमपी बस मधून चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी योजना आखली त्यानुसार सकाळी ८ ते ११ या वेळेत पीएमपी बस मधून पोलीस साध्या वेशात प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १२च्या ती डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला असून मुद्देमालाबाबत पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड