शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये आठ टन चोरीची तूरडाळ पकडली, हिंजवडी पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:01 IST

उस्मानाबादमधील परांडा ढोकी येथून जवळपास 163 गोणी डाळीने भरलेला ट्रक चोरट्यांनी लंपास केला होता. दरम्यान, हा ट्रक मुंबईला जात असताना हिंजवडी पोलिसांनी रविवारी (दि. 26) मध्यरात्री सापळा रचून मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाकड येथून वाहनचालकासह क्लिनरला ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड दि. 28 - उस्मानाबादमधील परांडा ढोकी येथून जवळपास 163 गोणी डाळीने भरलेला ट्रक चोरट्यांनी लंपास केला होता. दरम्यान, हा ट्रक मुंबईला जात असताना हिंजवडी पोलिसांनी रविवारी (दि. 26) मध्यरात्री सापळा रचून मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाकड येथून वाहनचालकासह क्लिनरला ताब्यात घेतले आहे. या ट्रकमध्ये सुमारे आठ टन इतकी डाळ असल्याचे समोर आहे. असद दहेलु, वसीम शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनचालक, क्लिनरचे नाव आहे. याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, परांडा ढोकी येथून डाळीने भरलेला ट्रक लुटला होता. या घटनेबाबात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तेथील, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर काही दिवसांनी रिकामा ट्रक सापडला. मात्र, या ट्रकमधील डाळ गायब झालेली होती. त्यानंतर ही डाळ दुस-या ट्रकमधून मुंबईतील पटेल नावाच्या एका व्यापा-याकडे पुण्यातील वाकडमार्गे जाणार असल्याची माहिती हिंजवडी तपास पथकातील कर्मचारी आशिष बोटके पोलिसांना मिळाली. त्यानुसार, हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. यानंतर या गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच वाहनचालक आली क्लिनरला हिंजवडी पोलिसांनी ढोकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा