शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:48 IST

हिंजवडी येथील अायटी पार्क येथे काम करणाऱ्या अनिल कांबळे या तरुणाने अात्महत्या केली अाहे. त्याच्या अात्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : हिंजवडी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या अभियंताचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, हिंजवडी आयटी पार्क मध्ये  नोकरी करणाऱ्या तरुणाने हिंजवडी फेज दोन येथील डोंगरावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला अाहे. या दाेन्ही घटनांमुळे अायटी पार्कमधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण अाहे.     अनिल प्रल्हाद कांबळे (वय २४, रा बोडके वस्ती, माण) असे त्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अनिल हा सुमित फॅसिलिटी मॅनेजमेंट या कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी करीत होता त्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याचा अंदाज असून आत्महत्येमागील नेमके कारण समजु शकले नाही, हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhinjawadiहिंजवडीSuicideआत्महत्याPuneपुणेITमाहिती तंत्रज्ञान