शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:00 IST

वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत थांबून मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने काढून घेतले. काही वाहनचालकांकडून दंड वसुली केली.

पिंपरी : वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत थांबून मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने काढून घेतले. काही वाहनचालकांकडून दंड वसुली केली.वेळोवेळी वाहनचालकांना सांगूनही त्यांच्यात सुधारणा घडून येत नाही. मागील आठवड्यात वाहतूक नियमांचे योग्य प्रकारे पालन करणाºया वाहनचालकांना थांबवून वाहतूक पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. हेल्मेट आहे, सिग्नलला थांबतात, अशा वाहन चालकांच्या दुचाकींना वाहतूक पोलिसांनी स्वत: स्टिकर लावले. वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा असा संदेश पोलिसांनी दिला. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाºया वाहनचालकांना थांबवून अशा प्रकारे मोबाईलवर बोलत वाहन चालविणे धोकादायक ठरू शकते. अपघातास निमंत्रण देऊन जिवावर बेतणारे ठरू शकते. असे सांगूनही राजरोसपणे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम दोन दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने हाती घेतली.या मोहिमेत १५ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. वाहतूक विभाग पोलीस उपायुुक्त कार्यालयाकडे हे परवाने पाठविण्यात आले असून त्यांच्यामार्फत हे परवाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठविले जातात. आरटीओ कार्यालयाकडून असे परवाने रद्दहोऊ शकतात. मोबाईलवरबोलत वाहन चालविणाºयांना तत्काळ २०० रूपये दंड केला जातो. अशी दंडाची रक्कमही अनेक वाहन चालकांकडून वसूल करण्यात आली आहे.

टॅग्स :MobileमोबाइलRto officeआरटीओ ऑफीसCrimeगुन्हा