शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एकच ब्रीथ अ‍ॅनालयझर : वाहनचालकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 05:24 IST

मद्यपान करून वाहन चालविणा-यांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ब्रीथ अ‍ॅनालयझर’ या यंत्राद्वारे तपासणी केली जाते.मात्र, एकच यंत्र अनेकांच्या तोंडाला लावले जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संसर्गजन्य आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याकडे फारशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.

मंगेश पांडेपिंपरी : मद्यपान करून वाहन चालविणा-यांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ब्रीथ अ‍ॅनालयझर’ या यंत्राद्वारे तपासणी केली जाते. मात्र, एकच यंत्र अनेकांच्या तोंडाला लावले जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संसर्गजन्य आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याकडे फारशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.कायद्याने गुन्हा असतानाही अनेकजण मद्यपान करून वाहन चालवीत असतात. त्यामुळे अपघाताच्याही घटना घडतात. वेळोवेळी मद्यपी चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. कारवाईवेळी पोलिसांकडून ‘ब्रीथ अ‍ॅनालायझर’ यंत्राद्वारे तपासणी केली जाते. यामध्ये चालकाच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कळते. ठरावीक टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण आढळल्यास दंड वसूल केला जातो.संसर्गाची भीतीया यंत्राचे जे स्ट्रॉ वाहनचालकाच्या तोंडाला लावले जातात. ते बदलणे गरजेचे आहे. मात्र, एकच स्ट्रॉ अनेकांच्या तोंडात लावला जातो. त्यामुळे मौखिक आजाराचा प्रादूर्भाव होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या आजाराबाबत माहिती नसते. अशा परिस्थितीत एकाच यंत्राने सरसकट अनेकांची तपासणी केल्यास ते धोकादायक ठरू शकते. टीबीसह अन्य संसर्गजन्य आजारांची भीती असते. याबाबत प्रशासनानेखबरदारी घेण्याची गरज निर्माणझाली आहे.दरम्यान, ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करत असताना या यंत्राचा पुढील स्ट्रॉ संबंधित वाहनचालकाच्या तोंडात टाकला जातो. यानंतर चालकास फुंक मारण्यास सांगितले जाते. यंत्रावरील काटा ज्या प्रमाणात फिरेल त्यानुसार अल्कोहोलचे प्रमाण ठरते. एकच यंत्र अनेकांसाठी वापरले जाते. एखाद्या व्यक्तीस आजार असल्यास त्यापासून इतर वाहनचालकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीस