शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भाजी सांडल्याने १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 19:27 IST

टॅक्सी ड्रायव्हर असलेले वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

पिंपरी : भाजी सांडल्याने वडील रागावले. त्यामुळे १० वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. चिखली येथील मोरेवस्ती येथे मंगळवारी (दि. २१) दुपारी अडीचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वेंकटेश लक्ष्मण पुरी, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील लक्ष्मण महादेव पुरी (रा. श्रीकुंज हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. इंगेगाव, ता. परळी, जि. बीड) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वेंकटेश याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. तर आई धुणीभांडीचे काम करते. सोमवारी (दि. २०) भाजी सांडल्याने वडील रागावले. त्याचा वेंकटेश याला राग आला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी त्याची आई व वडील घराबाहेर गेले. त्यानंतर वेंकटेश व त्याची तीन वर्षांची लहान बहीण घरात होते. दुपारी अडीचच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने बाथरूमच्या भिंतीवर चढून छताला ओढणीने स्वत:ला लटकवून घेतले, असे लहान मुलीने वडिलांना सांगितले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वेंकटेश हा आकुर्डी येथील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. सहायक पोलीस निरीक्षक शाम म्हस्के तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यू