शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 15:38 IST

पुण्याहून दादरकडे निघालेली शिवनेरी बस देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलाच्या एकेरी रस्त्यावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद पडली.

ठळक मुद्देअडीच तास उलटले तरी ब्रेक डाऊन व्हॅन व प्रवाशांसाठी पर्यायी बस न आल्याने प्रवासी हैराण महामार्ग व देहूरोड परिसरातील महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

देहूरोड : पुण्याहून दादरकडे निघालेली शिवनेरी बस देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलाच्या एकेरी रस्त्यावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद पडली. परिवहन मंडळाकडून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्यांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. राज्य परिवहन महामंडळाची पुणे-दादर शिवनेरी बस (एमएच ११ टी ९२६६) सकाळी सव्वादहा वाजता ही बस पुणे बसस्थानकातून दादरकडे जाण्यासाठी निघाली. परंतु, लोहमार्ग उड्डाणपुलाच्या उतार रस्त्यावर बसचे अचानक ब्रेक जाम झाल्याने ती जाग्यावरच थांबून राहिली. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना कळवली. दरम्यान, महामार्गावर व देहूरोड परिसरातील महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती . बसमधील प्रवाशांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना देखील ही माहिती सांगितली. त्यावर पर्यायी बस पाठवित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच पोलिसांनी उड्डाणपूलाच्या दुसऱ्या मार्गावरुन जाणारी वाहने थांबवत मुंबईकडे जाणारी वाहने सोडण्याची व्यवस्था केली. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु झाली. तसेच एक क्रेन बोलावून बस बाजूला घेण्याचा तासभर प्रयत्न करण्यात आला. मात्र, चाके जॅम झाल्याने बस हलण्यास तयार नव्हती. बस चालकाने व प्रवाशांनी संबंधितांना कळवून अडीच तास उलटले तरी ब्रेक डाऊन व्हॅन व प्रवाशांसाठी पर्यायी बस न आल्याने प्रवासी हैराण झाले होते. 

टॅग्स :dehuroadदेहूरोडpassengerप्रवासीTravelप्रवासDadar Stationदादर स्थानकPuneपुणे