शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये 'शिवडे, आय एम सॉरी’ नंतर आता 'सहावीला पिंपरी चिंचवडला आलो'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 19:32 IST

काही दिवसांपूर्वी पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर लिहलेला पोस्टर व्हायरल झाला होता...!

पिंपरी:पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी ‘शिवडे, आय एम सॉरी’ (SHIVDE I AM SORRY') या पोस्टरने खळबळ माजवली होती. आता शहरात पुन्हा एकदा अशी हटके पोस्टरबाजी दिसली आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ हे वाक्य लिहिलेल्या पोस्टरने पिंपरी चिंचवडकरांना विचार करायला लावले आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ अशा आशयाचे डिजीटल शहर परिसरात लावले असल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. सोशल मिडीयावर फिरत असणाऱ्या या डिजीटलच्या फोटोमुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. शहरातील अशी हटके पोस्टरबाजी नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

शहरातील चर्चेतील पोस्टर- 

काही दिवसांपूर्वी पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर लिहलेला पोस्टर व्हायरल झाला होता. तसेच ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरचीही मोठी चर्चा झाली होती. ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स भोसरी परिसरात ठिकठिकाणी लावून नगरसेवक रवी लांडगे यांनीही पक्षांतर्गत कलह उघड केला होता. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपमधील कलहही लपून राहिला नव्हता. माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ अशा आशयाचे फलकही लावले होते. आता ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ अशा फ्लेक्समुळे पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा चर्चा रंगत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpri-acपिंपरी