शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी 'ती' 77 तास जागली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 08:30 IST

श्रुतीचे वडील हे अमिताभ बच्चनचे फार मोठे फॅन होते आणि त्यांचे चित्र साकारावे अशी त्यांची फार इच्छा होती,

चिंचवड - खरंतरं मुलगी ही वडिलांच्या खूप जवळ असते असं बोललं जातं. याचीच प्रचिती चिंचवड शहरात आली आहे. चिंचवड गावातील श्रुती गणेश गावडे हिने तब्बल 77 तास जागून अमिताभ बच्चन ह्यांच्या 77 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे सुक्ष्म अक्षरात लिहून ही सारी चित्रे श्रुतीने काढली आहेत. 

श्रुतीचे वडील हे अमिताभ बच्चनचे फार मोठे फॅन होते आणि त्यांचे चित्र साकारावे अशी त्यांची फार इच्छा होती, 4 महिन्यांपूर्वी  तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले पण अमिताभ बच्चन ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंशुल क्रिएशनच्या माध्यमातून तब्बल 77 चित्रांचे प्रदर्शन घडवून तिने तिच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. 

अक्षरमुद्रणातून चितारलेल्या या चित्रांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत. हे प्रदर्शन 11 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर, सकाळी 11 ते रात्री 9 ह्या वेळेत रामकृष्ण मोरे कलादालन, चिंचवड येथे विनामूल्य सुरु आहे. 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चन