शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:02 IST

पिकअप या वाहनाने धडक दिल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पडलेला वृध्द वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १६ जुलै) घडली आहे.

ठळक मुद्दे एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल, वृध्दाचा शोध घेण्याचे कार्य सुरू

तळेगाव :  तळेगाव स्टेशन येथील मौजे इंदोरी गावच्या हद्दीत पिकअप या वाहनाने (नं. एम एच ४2 ए क्यु १४३१ ) पाठीमागून ठोस दिल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पडलेला वृध्द वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १६ जुलै) घडली आहे. ज्ञानेश्वर मोहन चव्हाण (वय ६२ रा. इंदोरी) असे पात्रात वाहुन गेलेल्या वृध्दाचे नाव आहे. एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली असुन वृध्दाचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. मावळात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने इंद्रायणीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तपास कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसindrayaniइंद्रायणीDeathमृत्यूfour wheelerफोर व्हीलर