शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पिंपरी-चिंचवडमध्ये गोमांससह स्काॅर्पिओ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 08:42 IST

दिघी मॅगझिन चौकातील प्रगती हाॅटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात गाईचा कत्तल खाना सुरू होता.

पिंपरी-चिंचवड : दिघी मॅगझिन चौकातील प्रगती हाॅटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात गाईचा कत्तल खाना सुरू होता. रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीने सर्वप्रथम ही माहिती पोलीस चौकीला फोनवरून कळवली.  ज्या ठिकाणी गोमांस काढले जात होते. त्या परिसरातील दृश्य भयानक परिस्थिती दर्शवणारे होते.सुमारे आठ ते दहा गाईची कत्तल करून गोमांस काढण्यात येत होते. उघडकीस आलेला प्रकार हा खूप दिवसांपासून सुरू असल्याचे परिसराच्या पाहणीत आढळून आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गोमांस विक्री करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र यावेळी घटनास्थळी एक स्काॅर्पिओ गाडी आढळून आली असून, या गाडीच्या पाठीमागे कत्तल केलेल्या गाईचे गोमांस मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. सोबत गाईंना बेशुद्ध करण्यात येण्याकरिता इंजेक्शन व औषधे आढळून आली आहेत.

टॅग्स :cowगायcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार