शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील शा‌ळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार; महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:27 IST

दिवाळीनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देकाही शाळांमधील शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अद्याप बाकी

पिंपरी : दिवाळीनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही शाळांमधील शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे ९ वी ते १२ वीच्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानंतर कोरोनाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरातील शा‌ळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे पत्रक महापालिकेने काढले आहे.

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासनाने अंतिम निर्णय घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यावेळी नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केला होता. त्या आदेशाला शनिवारी आयुक्तांनी १३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

--संमतीपत्रास अल्प प्रतिसाद

शा‌ळेत मुलांना पाठवायचे का नाही हा निर्णय पालकांना घ्यायचा आहे. त्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक आहे. परंतु, अद्याप संमतिपत्र देण्यास पालकांचा अल्प प्रतिसाद आहे. पालिकेच्या शाळांमध्ये संमतिपत्र देण्याला प्रतिसाद असून, खासगी शाळेत अद्याप १० ते १५ टक्के पालकांनी संमतिपत्र दिले आहे.---लॉकडाऊनची अफवासोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत मेसेज व्हायरल झाले असून, लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, राज्य शासनाने दिलेल्या आधीच्या आदेशानुसारच सर्व व्यवहार सुरू राहणार असून, लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकार किंवा महापालिकेने घेतलेला नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर