शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळमध्ये शाळेची फी दुप्पट, पालक संतप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 19:13 IST

रयत शिक्षण संस्थेचे वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पालकांना विश्वासात न घेताच ८ हजार ४०० रुपये असलेली फी दुप्पट करत १५ हजार केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या घटनेचा निषेध केला. 

वडगाव मावळ : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पालकांना विश्वासात न घेता विद्यार्थ्यांची शालेय फी ही दुप्पट केली. संस्थेने वाढविलेली फीचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ही वाढवलेली फी रद्द न केल्यास एकही विद्यार्थाला शाळेत न पाठविण्याचा इशारा देत सुमारे तीनशे पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. 

रयत शिक्षण संस्थेचे वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पालकांना विश्वासात न घेताच ८ हजार ४०० रुपये असलेली फी दुप्पट करत १५ हजार केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या घटनेचा निषेध केला. मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी मंगला वाव्हाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. गोरगरीब कुटुंबांतील आमची मुले-मुली वडगाव येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये नर्सरी ते सहावीपर्यंत शिक्षण घेत आहे. परिस्थिती नसताना आम्ही १० हजार डोनेशन भरून मुलांना प्रवेश घेतला. त्यांची वार्षिक फी ८ हजार ४०० होती  दरवर्षी पाचटक्के वाढविली जाईल असे सांगितले होते. परंतु, पालकांना विश्वासात न घेता दुप्पट फी वाढ केली आहे. तसेच पालकांनी ही फी १० तारखेपर्यंत भरली नाही तर शाळेत बसू देणार नाही असे सांगण्यात आले होते.

यावेळी महिला पालक रोहिणी चव्हाण, स्वाती मोहिरे, कल्याणी गरूड, संगिता महाजन, भारती म्हाळसकर, सुषमा बागडे, शितल विर, बिना विश्वकर्मा आदीसह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

...................

चौकशी करून कारवाईयाप्रकरणी गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ म्हणाल्या, शिक्षण विभागाने पालक यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही फी वाढ करता येत नाही. चौकशी संस्थेवर कारवाई करण्यात येईल.मुख्याध्यापक शंकरराव दुबल म्हणाले , इंग्लिश स्कूलची स्थापनेपासून फी वाढ केलेली नाही . सीबीएसई बोर्डाची मान्यता पुर्ततेसाठी फी वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा