शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या तारखांबाबत शाळा, व्हायरल मेसेजमुळे पालकांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:44 IST

उन्हाळ्याची सुटी संपल्याने शुक्रवारपासून (दि. १५) शाळा सुरू होणार आहेत़ पण शनिवारी आणि रविवारी पुन्हा सुटी आली आहे़ त्यामुळे शाळा सोमवारपासून (दि. १८) सुरू होणार आहेत,

पिंपरी - उन्हाळ्याची सुटी संपल्याने शुक्रवारपासून (दि. १५) शाळा सुरू होणार आहेत़ पण शनिवारी आणि रविवारी पुन्हा सुटी आली आहे़ त्यामुळे शाळा सोमवारपासून (दि. १८) सुरू होणार आहेत, असा मेसेज दिवसभर सोशल मीडियावरून फिरत होता. शाळांना सुटी असल्यामुळे पालकही संभ्रमावस्थेत होते. ‘शाळां’च्या तारखा बदलण्याची कोणी ‘शाळा’ केली याबाबत मात्र शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्त राज्यातील विविध भागांतील नागरिक वास्तव्यास आहेत. मुलांना सुटी लागली अनेक जण आपल्या गावाकडे जातात. शाळांचे नियम कडक असल्यामुळे पालकांना शाळा सुरू असताना गावाकडे जाता येत नाही. यंदा शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्याचे शाळांनी सांगितले होते. परंतु पुन्हा शनिवार आणि रविवार सुटी आल्यामुळे शाळा सोमवारपासून सुरू करा, असा पालकांचा आग्रह होता. त्यामुळे काही जणांनी शाळा १८ जूनपासून सुरू होणार आहेत, असे मेसेज पाठिवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर याची चर्चा झाली. पण अधिकृत माहिती नसल्यामुळे पालक संभ्रम अवस्थेत आहेत. अनेकांनी शाळांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सुटीमुळे शाळांची संपर्क होऊ शकला नाही.याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, मराठी माध्यामांच्या शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. तर उर्दू माध्यामांच्या शाळा १८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.ओढ गावाकडची, भीती दंडाची!अनेक नागरिक अनेक दिवसांनी आपल्या जन्मभूमीकडे गेले आहेत. तेथील मुक्काम दोन दिवस वाढेल, अशी आशा त्यांना होती. त्याचा त्यांना आनंदही झाला होता. पण पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत हजर नसेल तर त्याला दंड करण्याची खासगी शाळांची पद्धत आहे. त्यामुळे ओढ गावकडची आणि भीती दंडाची अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. 

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या