शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील रुपीनगर परिसर आता कोरोना हॉटस्पॉट; आतापर्यंत आढळले ३४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 20:38 IST

दाट लोकवस्ती असलेल्या किंवा झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा संसर्ग लागला वाढू

ठळक मुद्दे२५ लाख लोकसंख्या गृहित धरून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची महापालिकेने यंत्रणा केली उभी

पिंपरी: पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाच्या सामूहिक संसगार्चा धोका वाढला आहे. रुपीनगर आणि ओटास्किम परिसरात सद्यस्थितीला आतापर्यंत ३४ रुग्ण आढळले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या किंवा झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे.  एक-दोन महिन्यांत सुमारे २५ लाख लोकसंख्या गृहित धरून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची यंत्रणा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील मनपा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, सर्वसाधारण आजारपणावर उपचार घेण्यासाठी खेड, जुन्नर, आंबेगाव, चाकण, देहूरोड, आळंदी आदी भागांतून नागरिक येत आहेत. त्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितील आपत्ती व्यवस्थापनासाठी त्या-त्या महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकने यंत्रणा उभी करण्याबाबत पिंपरी-चिंचवडला अवश्य मदत मागावी; पण उपचारासाठी रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये पाठवणे योग्य होणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांबाबत सुमारे पाचशे रुग्णांची यंत्रणा उ केली आहे. सद्यस्थितीला शहरात ११० च्या घरात रुग्ण आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत शहरातील रुग्णांचा आकडा दोनशेच्या वर जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार भारतातील सामूहिक संसर्ग कमी होण्यासाठी जुलै महिनाअखेर उजाडेल, असे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यास त्याची काळजी कुठे घ्यायची, हा प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस